💝 DURGA 💝 @Am_here_DURGA · 13 Nov 2018
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोर, महान, पूजनीय अशा सगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय व्यक्तींच्या पुतळे निर्मितीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. अशावेळी कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता वाचनात आली आणि "जे न देखे रवी, ते देखे कवी"चा पुनःप्रत्यय आला. #म #मराठी #जिंदगीडॉटकॉम https://t.co/TMkd8bhkGs
0Views
689Likes
124Reposts
30Replies
9Quotes
10Bookmarks