Guru Thakur @guruthakur · 21 Jul 2021
सुप्रसिद्ध गीतकार,कवी,लेखक गुरू ठाकूर यांच्याशी आज भेट झाली. त्यांच्या लिखानाप्रमाणेच दिलखुलास गप्पा यावेळी झाल्या. लेट्सअप, कडक भक्ती, लेट्सफ्लिक्स मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. #GuruThakur @letsflixmarathi @KadakBhakti https://t.co/g8gQU7fx24
0Views
43Likes
3Reposts
1Replies
1Quotes
0Bookmarks