tweetindex

Guru Thakur @guruthakur · 22 Jul 2021

धन्यवाद नरेंद्रजी , अभ्यासपूर्ण चर्चे सोबतच आपण अतिशय स्वच्छ आणि निर्भेळ मराठीत साधलेला संवाद हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.
0Views
41Likes
2Reposts
1Replies
1Quotes
0Bookmarks

Open on X →