Ajay Atul Official @AjayAtulOnline · 03 Sep 2022
आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती. https://t.co/41IfX1dO4K
0Views
344Likes
33Reposts
29Replies
3Quotes
0Bookmarks