tweetindex

Tejasswi Prakash @itsmetejasswi · 14 Sep 2022

ती..पहाटे पडलेलं गोड स्वप्न ती...सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे तिला पाहता मन कस्तुरी रे! मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा ... 'श्रुती' च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश #ManKasturiRe #ManKasturiRe4Nov @MumbaiMovieSPL https://t.co/KbcovM6puL
0Views
7 424Likes
2 469Reposts
702Replies
202Quotes
46Bookmarks

Open on X →