tweetindex
RU

Narayan Rane

@MeNarayanRane · New Delhi, India · joined 21 Mar 2015

MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.

202 513Followers
188Following
9 093Posts total
92.9KViews on collected posts

Последние посты

"स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! भारतीय संगीत सृष्टीतील एक चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे. 1.5K views · 12 likes · 1 reposts · 1 replies Open on X →
भाजपा स्थापना दिवस! राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः... भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना भाजपा स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! @BJP4India @BJP4Maharashtra #BJPSthapanaDiwas https://t.co/dWryGzj2ft
2.1K views · 28 likes · 5 reposts · 7 replies Open on X →
या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 2.5K views · 24 likes · 3 reposts · 0 replies Open on X →
शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे. 3.5K views · 75 likes · 4 reposts · 1 replies Open on X →
सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही सामान्य माणसाच्या वेदनांशी नातं जपणारा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मागे न हटणारा असा खंबीर कणखर नेता महाराष्ट्राने आज गमावला आहे. त्यांची कार्यशैली, स्पष्ट भूमिका आणि जबाबदारीची जाणीव ही पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. 2K views · 61 likes · 5 reposts · 1 replies Open on X →
माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते. 13.6K views · 887 likes · 67 reposts · 5 replies Open on X →
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि निर्भीड नेतृत्वाचा वारसा सदैव प्रेरणा देणारा आहे. — नारायण राणे 1.7K views · 19 likes · 2 reposts · 1 replies Open on X →
@MeNarayanRane @narendramodi मोदीने शाबासकी दिली, नित्या आणि निळ्या आसेच रोज शिव्या घालत राहा, हेच आपले आरएसएस चे संस्कार आहेत. 434 views · 8 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
@MeNarayanRane @narendramodi तुमचे दोन्ही नातू छान गोंडस आहेत... 👌🏻👌🏻👍🏻 👍🏻 633 views · 3 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
@MeNarayanRane @narendramodi एक अनुपस्थित काय कारण असेल 🤔 का घेतला नसेल मोदीनी आत 🤔 🍺🍻 714 views · 11 likes · 0 reposts · 1 replies Open on X →
देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री @narendramodi साहेब यांची आज दिल्ली येथे सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. https://t.co/fcoXIAGYR4
64.2K views · 1.2K likes · 73 reposts · 66 replies Open on X →

Growth & engagement

How the posts we collected actually performed: views and reaction rate post by post, what the audience did with them, and where the follower count goes.

Views per post

64.2K29 Jul
714
633
434
1.7K23 Jan
13.6K28 Jan
2K
3.5K
2.5K
2.1K6 Apr
1.5K12 Apr

Last 11 collected posts, oldest on the left. The scale is logarithmic: one post can outrun the rest a hundred times over.

Engagement rate per post

2.01%29 Jul
1.68%
0.47%
2.07%
1.27%23 Jan
7.04%28 Jan
3.42%
2.27%
1.09%
1.88%6 Apr
0.95%12 Apr

Reactions — likes, reposts, replies and quotes — divided by views.

What the audience does

Likes89.8%2 280 in total
Reposts6.3%161 in total
Replies3.3%83 in total
Bookmarks0.6%16 in total

Share of every reaction we collected for this account. Replies mean argument, reposts mean endorsement, bookmarks mean the post was worth keeping.

The follower curve appears once this account has two daily snapshots — we take one a day, and this one is on its first.

Похожие аккаунты