tweetindex

Nagraj Popatrao Manjule @Nagrajmanjule · 21 Jul 2023

माझा मित्र मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेली, विठ्ठलनं लिहिलेली आणि विजय शिंदेनं निर्माण केलेली 'बाप ल्योक' पाहिली..बापलेकाच्या अनवट नात्याची ही तरल फिल्म मला प्रचंड आवडली.ही फिल्म तुम्हीही पहावी असं मनापासून वाटतंय..सादर करतोय बाप ल्योक...आशा आहे तुम्हाला आवडेल. 25 ऑगस्ट 2023 https://t.co/gaW41ftp1b
19 017Views
381Likes
37Reposts
26Replies
3Quotes
4Bookmarks

Is that a lot?

7.38×vs 10K–100K median2 578 views is typical
34.76%Reachviews ÷ followers
2.35%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →