tweetindex

Sumeet Raghvan सुमीत राघवन @sumrag · 21 Oct 2024

बुद्धिमत्ता , स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी"…. संगीत मानापमान चित्रपटाची कर्तृत्ववान नायिका! "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ✨ #bhamini #SangeetManapmaan https://t.co/N60B7RLtE7
10 881Views
144Likes
17Reposts
14Replies
1Quotes
2Bookmarks

Is that a lot?

3.67×vs 10K–100K median2 968 views is typical
14.46%Reachviews ÷ followers
1.62%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →