Sumeet Raghvan सुमीत राघवन @sumrag · 26 Oct 2024
आम्हाला टोल माफीचे गाजर नको. परिस्थिती जास्त बिकट झाली आहे तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे. प्रत्येक lane मध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत. २५/२५ मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला. @mieknathshinde @Dev_Fadnavis
35 524Views
487Likes
67Reposts
76Replies
12Quotes
6Bookmarks
Is that a lot?
12.0×vs 10K–100K median2 968 views is typical
47.22%Reachviews ÷ followers
1.81%Engagement rateof viewers reacted