Sumeet Raghvan सुमीत राघवन @sumrag · 26 Oct 2024
@sumrag @mieknathshinde @Dev_Fadnavis टोलमाफीचे स्वागतच आहे. जो गोंधळ होत आहे तो नाक्यावरील व्यवस्थापन नीट नसल्याने आणि त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने होत आहे. त्याची मागणी केली पाहिजे. पण याकरिता टोलमाफी नाकारुन कसं चालेल? आणि त्यामुळे सुरळीतपणा कसा काय येणार?
937Views
15Likes
1Reposts
1Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.32×vs 10K–100K median2 968 views is typical
1.25%Reachviews ÷ followers
1.81%Engagement rateof viewers reacted