Amruta Subhash @AmrutaSubhash · 16 May 2026
प्रेमावरती बोलणारा.. इतरांना बोलतं करणारा.. भावनिक आरोग्यासाठी प्रचंड काम करणारा एक अतिशय मोलाचा माणूस.. आनंद नाडकर्णीं.. आनंदकाका .. अचानक गेला.. अजूनही खरं वाटत नाही. त्याचं हसणं घेऊन तो आपल्यात कायम राहील @DranandN 🙏@sandeshkul https://t.co/tsdcgf1gFr
304Views
7Likes
2Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.10×vs 10K–100K median3 137 views is typical
2.42%Reachviews ÷ followers
2.96%Engagement rateof viewers reacted