TITweetIndex

BEST Electricity @myBESTElectric · 22 May 2026

दादर येथील किंग्सवे ३३००० व्होल्ट संग्राही केंद्रातील अतिउच्च दाबाच्या ३ वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने दादर, नायगाव, वडाळा ईस्ट व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
7 851Views
27Likes
8Reposts
54Replies
1Quotes
4Bookmarks

Is that a lot?

2.86×vs 10K–100K median2 743 views is typical
32.59%Reachviews ÷ followers
1.15%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →