tweetindex

Sameer Vidwans । समीर विद्वांस @sameervidwans · 05 Aug 2026

झारखंड मध्ये रांचीत तरूण तरूणींचं राज्यसरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे. आंदोलक जीव तोडून आणि हवालदील होऊन, डोळ्यात पाणी आणून प्रश्नं मांडतायत. शांततेने मोर्चे काढतायत. इन्स्टाग्रामवर खूप सारे विडीयोज् आहेत, चर्चाही होत्ये. पण इथे एक्स वर तूलनेने खूप शांतता आहे!
3 743Views
131Likes
23Reposts
2Replies
0Quotes
1Bookmarks

Is that a lot?

1.00×vs this author's median3 743 views is typical
40Percentile for this authorof 5 recent posts
1.36×vs 10K–100K median2 751 views is typical
27.44%Reachviews ÷ followers
4.17%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →