Prithviraj Chavan @prithvrj · 06 Aug 2026
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, डोह आणि सोन्याचा पिंपळ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्याबद्दल त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. https://t.co/rCzCeJTCFh
3 345Views
62Likes
7Reposts
3Replies
1Quotes
1Bookmarks
Is that a lot?
1.00×vs this author's median3 345 views is typical
44Percentile for this authorof 9 recent posts
0.67×vs 100K–1M median4 963 views is typical
1.33%Reachviews ÷ followers
2.18%Engagement rateof viewers reacted