पुणे शहर पोलीस @PuneCityPolice · 15 Aug 2026
कर्तव्याला निष्ठेची साथ, सेवेला सन्मानाची पावती! स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना जाहीर झालेल्या ‘अति-उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदकाबद्दल’ हार्दिक अभिनंदन! नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या उल्लेखनीय सेवेला मनःपूर्वक सलाम. #PunePolice https://t.co/MLkPEttJc2
36 668Views
20Likes
2Reposts
1Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
9.37×vs this author's median3 912 views is typical
78Percentile for this authorof 9 recent posts
2.99×vs 100K–1M median12 273 views is typical
6.93%Reachviews ÷ followers
0.06%Engagement rateof viewers reacted