Divya Deshmukh @DivyaDeshmukh05 · 18 Aug 2026
आपल्या कौशल्याने, मेहनतीने आणि जिद्दीने जागतिक क्रीडा विश्वात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या क्रीडापटू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मानकऱ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. https://t.co/NPs9LaWZQ6
2 730Views
5Likes
1Reposts
0Replies
1Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.95×vs this author's median2 879 views is typical
0Percentile for this authorof 3 recent posts
0.94×vs 10K–100K median2 896 views is typical
8.29%Reachviews ÷ followers
0.26%Engagement rateof viewers reacted