tweetindex

Sameer Vidwans । समीर विद्वांस @sameervidwans · 23 Aug 2026

कोणाला पटो ना पटो! आवडो ना आवडो पण २०२९ च्या निवडणूका धमाकेदार होणार आहेत! धमाका होणार.. मोठमोठ्या फाजील वल्गना आणि आत्ममग्नतेसमोर सहवेदना आणि समाजभान शड्डू ठोकून उभे राहताना दिसतायत! परिवर्तन सृष्टीचा नियमच आहे. 🤞🤞🤞
7 638Views
546Likes
58Reposts
18Replies
2Quotes
8Bookmarks

Is that a lot?

2.04×vs this author's median3 743 views is typical
80Percentile for this authorof 5 recent posts
2.64×vs 10K–100K median2 896 views is typical
55.99%Reachviews ÷ followers
8.17%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →