Maha Forest Official @MahaForest · 24 Aug 2026
सामाजिक वनिकरण विभाग, नागपूर यांचे मार्फत श्रावण मासारंभानिमित्त तेलंगखेडी येथील कल्यानेश्वर शिव मंदिरात वन महोत्सवाअंतर्गत वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याकरीता बेलाच्या रोपाचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात येत आहे. https://t.co/VN8TfienNb
482Views
7Likes
3Reposts
1Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
1.08×vs this author's median448 views is typical
80Percentile for this authorof 5 recent posts
0.19×vs 10K–100K median2 578 views is typical
2.81%Reachviews ÷ followers
2.28%Engagement rateof viewers reacted