Jayant Patil- जयंत पाटील @Jayant_R_Patil · 30 Aug 2026
जळगाव मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. एकनाथ खडसे साहेब यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नाथाभाऊंना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. https://t.co/wvdqHFtLfn
5 097Views
189Likes
19Reposts
0Replies
0Quotes
1Bookmarks
Is that a lot?
0.52×vs this author's median9 775 views is typical
0Percentile for this authorof 5 recent posts
0.23×vs 100K–1M median21 891 views is typical
0.75%Reachviews ÷ followers
4.08%Engagement rateof viewers reacted