Chandrabhushan Joshi (CJ) @MatruBhakt · 31 Aug 2026
@MatruBhakt ज्या पद्धतीने सभागृहाच्या बाहेर काढलं त्यावरून कोणाची गरज नाही ते दिसलंच , शिवाय "हिंदू कार्यकर्ते" आणी नेते , बापट नास्तिक आहेत हे कळल्यावर ज्या पद्धतीने संस्कार दाखवत आहेत त्यातून ते किती सुज्ञ आहेत ते पण दिसलं. असो उत्सव जवळच आलाय , कळेलच!!!
425Views
12Likes
2Reposts
1Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.29×vs this author's median1 483 views is typical
22Percentile for this authorof 9 recent posts
0.29×vs 10K–100K median1 456 views is typical
2.33%Reachviews ÷ followers
3.53%Engagement rateof viewers reacted