tweetindex

Supriya Sule @supriya_sule · 02 Sep 2026

महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक (@PratapSarnaik) यांनी माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची कबुलीच दिली आहे. त्यांच्या विधानातील तथ्य अतिशय महत्त्वाचे असून, निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत आणि त्यासाठी गैरमार्गांचा वापर केला जात आहे, याची प्रचिती देणारे आहे. https://t.co/hRn0Xg7MpQ
20 723Views
535Likes
94Reposts
6Replies
1Quotes
38Bookmarks

Is that a lot?

2.88×vs this author's median7 188 views is typical
80Percentile for this authorof 5 recent posts
0.31×vs 1M–10M median66 615 views is typical
1.19%Reachviews ÷ followers
3.07%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →