tweetindex

Roshan Lal Bittu @RoshanLalBittu · 02 Sep 2026

विरोधी पक्षनेते श्री. @RahulGandhi जी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात सागर पावरा यांच्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथे उपोषण करणारे सर्व आदिवासी विद्यार्थीही उपस्थित होते. 📍 महाराष्ट्र https://t.co/DTKWCqK1fe
318Views
28Likes
6Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks

Is that a lot?

0.95×vs this author's median336 views is typical
25Percentile for this authorof 4 recent posts
0.12×vs 10K–100K median2 751 views is typical
2.54%Reachviews ÷ followers
10.69%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →