PMC Care @PMCPune · 03 Sep 2026
@PMCPune नर्हे एरियामध्ये कुठे ना कुठे सतत पाईपलाईन फुटलेली असते आधीच लोकांना दोन दिवस आड अर्धा तास पाणी येते त्यातही पाईप फुटल्याने गटाराचे पाणी मिक्स होऊन सोडतात.. आणि राहिली ॲक्शन होण्याची गोष्ट तर तुमचे नगरसेवकच टँकर माफीया आहेत..लोकांची फक्त लूट चालू आहे.@mohol_murlidhar,@BJP4India
11Views
0Likes
0Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.01×vs this author's median1 282 views is typical
0Percentile for this authorof 11 recent posts
0.01%Reachviews ÷ followers
0.00%Engagement rateof viewers reacted