tweetindex

Maha Forest Official @MahaForest · 03 Sep 2026

महाराष्ट्रातील प्रमुख वनवृक्ष: धावडा महाराष्ट्राच्या कोरड्या पानझडी वनांमधील एक महत्त्वाचा आणि अमूल्य ठेवा म्हणजे 'धावडा' वृक्ष! अत्यंत टणक आणि मजबूत लाकडासाठी ओळखला जाणारा आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हिरवे वन, समृद्ध जीवन ! #mahaforest https://t.co/DKUQRMyisc
341Views
2Likes
0Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks

Is that a lot?

0.76×vs this author's median448 views is typical
0Percentile for this authorof 5 recent posts
0.13×vs 10K–100K median2 578 views is typical
1.99%Reachviews ÷ followers
0.59%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →