TITweetIndex

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 @atullondhe · 03 Sep 2026

नवीन ‘D gang’ पुण्याच्या संतोष पंडित यांना पोलिसांनी रात्री ज्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल पुणे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! आपलं हे कार्यकर्तृत्व पाहून स्वर्गातील सर्व देव आपल्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आतूर झाले आहेत. असंच काम करत राहा.
4 151Views
382Likes
64Reposts
12Replies
1Quotes
2Bookmarks

Is that a lot?

0.76×vs this author's median5 496 views is typical
25Percentile for this authorof 4 recent posts
1.51×vs 10K–100K median2 743 views is typical
8.66%Reachviews ÷ followers
11.06%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →