tweetindex

पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official @pcmcindiagovin · 03 Sep 2026

निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडी परिसर हिरवाईने बहरला असून, निसर्गसौंदर्याला विशेष खुलविणारा श्रावण ऋतू येथे अनुभवायला मिळत आहे. पावसाळ्यात या परिसरात मोरांचा वावर वाढला असून, मोराचे मनोहारी दृश्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. #majhivasundhara https://t.co/xdWKGawDpK
2 896Views
3Likes
0Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks

Is that a lot?

0.98×vs this author's median2 947 views is typical
33Percentile for this authorof 6 recent posts
1.12×vs 10K–100K median2 578 views is typical
4.57%Reachviews ÷ followers
0.10%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →