tweetindex

Brijmohan Patil @brizpatil · 03 Sep 2026

#पुणे #विद्यानंदबापट यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध. बापटांना मारलेल्या चापटेचा आवाज १०० DJ एकावेळी वाजले तरी चापटेचाच आवाज जास्त असेल. ही बापटांच्या कानाखाली नाही तर पुणेकरांच्या कानाखाली लगावली आहे. बापट आप आगे बढो हम तुम्हारे साथ है #pune #punecity #Vidyanandbapat https://t.co/IR08UMCdOU
45 650Views
454Likes
114Reposts
35Replies
16Quotes
22Bookmarks

Is that a lot?

103×vs this author's median443 views is typical
67Percentile for this authorof 3 recent posts
12.8×vs under 10K median3 570 views is typical
5.0× audienceReachviews ÷ followers
1.36%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →