Chandrabhushan Joshi (CJ) @MatruBhakt · 03 Sep 2026
मारहाणीचा, कुठल्याही हिंसेचा जाहीर निषेधच! @brizpatil पण बापट म्हणजे पुणे नाही आणि ब्रम्हांडात डीजे हा एकच मुद्दा नाही इतरही गहन विषय आहेत ज्यांना आता माध्यमांनी प्राधान्य द्यायला हवं ध्वनीप्रदूषण,बिभत्सपणा हे अयोग्यच पण एखाद्या विषयाला किती तूळ द्यावे त्यालाही मर्यादा असावी!
7 693Views
56Likes
11Reposts
31Replies
2Quotes
3Bookmarks
Is that a lot?
5.19×vs this author's median1 483 views is typical
78Percentile for this authorof 9 recent posts
5.28×vs 10K–100K median1 456 views is typical
42.11%Reachviews ÷ followers
1.30%Engagement rateof viewers reacted