tweetindex

Maha Forest Official @MahaForest · 03 Sep 2026

सागवान वृक्षाचे महत्त्व सागवान (Tectona grandis) हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा पानझडी वनवृक्ष आहे. मजबूत व टिकाऊ लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या सागवानाला वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करण्यासोबतच मृदसंवर्धन आणि कार्बन डायऑक्साइड साठवणुकीतही महत्त्वाची भूमिका आहे. https://t.co/soFTo6wv7L
366Views
2Likes
2Reposts
1Replies
0Quotes
1Bookmarks

Is that a lot?

0.82×vs this author's median448 views is typical
20Percentile for this authorof 5 recent posts
0.14×vs 10K–100K median2 578 views is typical
2.14%Reachviews ÷ followers
1.37%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →