TV9 Marathi @TV9Marathi · 03 Sep 2026
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांमध्ये 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. https://t.co/0qf31BcAXJ
30Views
0Likes
0Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.07×vs this author's median403 views is typical
0Percentile for this authorof 5 recent posts
0.00%Engagement rateof viewers reacted