पुणे शहर पोलीस @PuneCityPolice · 03 Sep 2026
दि. ४ व ५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर काही मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. प्रवासापूर्वी बंद मार्ग आणि पर्यायी मार्गाची माहिती घ्या. वाहतूक नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा. #PunePolice #PuneTraffic #दहीहंडी2026 #वाहतूकबदल https://t.co/LD4PhOMJth
4 094Views
8Likes
5Reposts
0Replies
0Quotes
1Bookmarks
Is that a lot?
1.05×vs this author's median3 912 views is typical
56Percentile for this authorof 9 recent posts
0.33×vs 100K–1M median12 273 views is typical
0.77%Reachviews ÷ followers
0.32%Engagement rateof viewers reacted