Unknown Mohsin/अज्ञात मोहसिन 🇮🇳 @Shaikh_Mohsin12 · 03 Sep 2026
BRT already fail झाली आहे. मग हे कशाला हवे. @Dev_Fadnavis आपणास नम्र विनंती आहे की इथे नगरसेवकांसाठी स्पेशल ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यात यावे. यांना काम काय करायचे कसे करायचे याची काही आयडिया नाही. ERTS disaster असेल PCMC साठी. स्थगिती आणण्यात यावी ह्यावर... अपव्यय आहे हा पैशाचा https://t.co/hNED2eqhzU
2 947Views
98Likes
16Reposts
18Replies
4Quotes
5Bookmarks
Is that a lot?
1.00×vs this author's median2 947 views is typical
40Percentile for this authorof 5 recent posts
1.44×vs 10K–100K median2 043 views is typical
18.54%Reachviews ÷ followers
4.62%Engagement rateof viewers reacted