tweetindex

Ravindra Chavan @RaviDadaChavan · 04 Sep 2026

‘द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते होते. ब्रिटिश संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय म्हणून त्यांनी इतिहासात मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याला विनम्र अभिवादन! https://t.co/obeSPN1oom
368Views
8Likes
3Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks

Is that a lot?

0.84×vs this author's median436 views is typical
20Percentile for this authorof 5 recent posts
0.17×vs 10K–100K median2 151 views is typical
1.95%Reachviews ÷ followers
2.99%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →