Sunil Tatkare @SunilTatkare · 04 Sep 2026
भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा आनंदोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, करुणा, कर्तव्य आणि धर्माचा संदेश आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख-समाधान नांदो, हीच प्रार्थना. जय #श्रीकृष्ण! 🙏 https://t.co/BYZB9dgnAf
566Views
22Likes
6Reposts
2Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
1.00×vs this author's median566 views is typical
40Percentile for this authorof 5 recent posts
0.13×vs 100K–1M median4 404 views is typical
0.33%Reachviews ÷ followers
5.30%Engagement rateof viewers reacted