tweetindex

VAIDIC BHARAT @vaidic_1 · 04 Sep 2026

धारावी पुनर्विकासाचा मुद्दा समजून घेताना “कोणाला घर मिळणार?” हा प्रश्न सर्वात आधी विचारला पाहिजे. २००० पूर्वीचे पात्र तळमजल्यावरील रहिवासी धारावीतच स्थायिक होणार असून त्यांना ३५० चौ.फुटांचे घर मोफत मिळणार आहे. ही माहिती प्रत्येक धारावीकरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
352Views
23Likes
22Reposts
7Replies
0Quotes
6Bookmarks

Is that a lot?

1.00×vs this author's median352 views is typical
43Percentile for this authorof 7 recent posts
0.14×vs 10K–100K median2 578 views is typical
0.86%Reachviews ÷ followers
14.77%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →