Sunil Tatkare @SunilTatkare · 05 Sep 2026
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि उत्साहाचा अविभाज्य भाग असलेल्या #गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! एकजुटीने उंच भरारी घेण्याची प्रेरणा देणारी #दहीहंडी सहकार्य, विश्वास आणि संघभावनेचा संदेश देते. श्रीकृष्णाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धी नांदो. https://t.co/5wofhpgM6J
345Views
15Likes
3Reposts
3Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
0.61×vs this author's median566 views is typical
0Percentile for this authorof 5 recent posts
0.08×vs 100K–1M median4 404 views is typical
0.20%Reachviews ÷ followers
6.09%Engagement rateof viewers reacted