tweetindex

Mahesh Landge @maheshklandge · 05 Sep 2026

जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणेच्या नियामक परिषदेवर सदस्य म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. ही केवळ एका पदावरील नियुक्ती नाही, तर पुणे जिल्ह्यातील खनिजप्रभावित भागांच्या विकासासाठी निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची आणि जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याची मोठी जबाबदारी आहे. https://t.co/1x1CtxBPbl
547Views
4Likes
1Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks

Is that a lot?

1.21×vs this author's median451 views is typical
56Percentile for this authorof 9 recent posts
0.41×vs 10K–100K median1 328 views is typical
3.12%Reachviews ÷ followers
0.91%Engagement rateof viewers reacted

Compare with the benchmark table →

Open on X →