Sunil Tatkare @SunilTatkare · 05 Sep 2026
सालाबादप्रमाणे यावर्षीही #श्रीवर्धन शहरात दहीहंडीचा जल्लोष मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा केला! खालू बाजांच्या तालावर ताल धरत, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने गोविंदांच्या जयघोषात संपूर्ण श्रीवर्धन दुमदुमून गेले! #श्रीकृष्ण #shrikrishna #krishna #kanha https://t.co/icHdT8jNx7
615Views
5Likes
3Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
1.09×vs this author's median566 views is typical
60Percentile for this authorof 5 recent posts
0.14×vs 100K–1M median4 404 views is typical
0.36%Reachviews ÷ followers
1.30%Engagement rateof viewers reacted