Sunil Tatkare @SunilTatkare · 05 Sep 2026
माझे वडील कै. दत्ताजीराव तटकरे यांनी १९७२ साली सुतारवाडी आणि पंचक्रोशीमध्ये #दहीहंडी उत्सवाची जी मंगलमय परंपरा सुरू केली. गेली ५०-५५ वर्षे खंडितपणे तीच परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने आणि अभिमानाने पुढे नेण्याचे भाग्य मला लाभत आहे. #shrikrishna #krishna #kanha https://t.co/3EJbAKg5uI
1 398Views
10Likes
1Reposts
0Replies
0Quotes
0Bookmarks
Is that a lot?
2.47×vs this author's median566 views is typical
80Percentile for this authorof 5 recent posts
0.32×vs 100K–1M median4 404 views is typical
0.82%Reachviews ÷ followers
0.79%Engagement rateof viewers reacted