tweetindex
RU

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ✓

@NCPspeaks · India · joined 14 Aug 2013

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

764 558Followers
39Following
77 780Posts total
234.7KViews on collected posts

Последние посты

मुख्यमंत्री दुष्काळ दौऱ्यावर गेले खरे पण त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा अडसर एवढा मोठा होता की, शेतकऱ्यांना आपल्या समस्याही मांडता येईनात. एवढ्या लांब जाऊन, सुरक्षेच्या नावाखाली शेतकऱ्यांना दूर ठेवून, जर स्थानिक स्वपक्षीय नेत्यांकडूनच समस्या ऐकायच्या होत्या, तर मग दुष्काळ दौऱ्याचा
0:34
482 views · 1 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अशा वेळी खताच्या गोण्यांमध्ये ३ ते ७ किलो वजनाची तूट करून ग्रोमर कंपनी शेतकऱ्यांची लूट करत आहे. गोणीवर पंतप्रधानांचा फोटो लावून यशाचे श्रेय घेणारे प्रसिद्धीजीवी सत्ताधारी सरकार या लुटीची आणि फसवणुकीची जबाबदारी घेणार का? की नेहमीप्रमाणे स्वतःच्या htt
1:26
676 views · 1 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
संविधानिक संस्थेमध्ये वाद आणि भूमिकेबद्दल विसंगती असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. https://t.co/YiR4pVScwR
1:07
607 views · 1 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
मंत्री बांधावर जातायत याचं स्वागतच आहे पण शेतकऱ्यांना ठोस मदत झाली पाहिजे. https://t.co/8QBiJzP8IU
1:45
743 views · 2 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
जर संविधानिक संस्थेची यंत्रणाच कोलमडणार असेल तर सामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर? https://t.co/kQUU8h66yd
1:27
463 views · 2 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
महाराष्ट्राचा दुष्काळ हा महाराष्ट्राचा भूतकाळ केव्हा होईल? त्यात सत्ताधारीही इव्हेंटबाजीत रमले आहेत. विघ्नहर्त्या, आता तूच मार्ग दाखव... #गाऱ्हाणं_बाप्पाला https://t.co/PYUas7pwJ6
0:31
745 views · 4 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ या विचारातून शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्यांच्या समतेच्या, स्वावलंबनाच्या आणि शिक्षणाच्या विचारांना मनःपूर्वक अभिवादन! https://t.co/oiMvriFpDw
660 views · 2 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांना बळीराजाच्या दुःखापेक्षा आपला मानसन्मान मोठा वाटला हे दुर्दैवी असून महाराष्ट्राची शेतकऱ्यांप्रति असणारी संवेदनशीलता लयाला गेल्याचे उदाहरण घालून देणारे सहपालकमंत्र्यांचे हे कृत्य लाजिरवाणे आणि संतापजनक आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या https:/
0:18
1.6K views · 17 likes · 5 reposts · 0 replies Open on X →
"सांगलीच्या वाळव्यात सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद व भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. वाकुर्डे, ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजना सुरू करण्याची गरज. तेव्हा दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा!"; विधिमंडळ पक्षनेते व आमदार श्री. जयंतराव पाटील ह्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी. 1.6K views · 7 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला असताना, दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेतील आवश्यक आकडेवारी ज्या 'महामदत पोर्टल'वरून उपलब्ध होते, ते बंद असल्याने अन्नदात्याच्या संकटात आणखी भर पडली आहे. या कठीण काळात शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याऐवजी, सरकारचे हे अपयश
1.1K views · 11 likes · 3 reposts · 0 replies Open on X →
वाळवा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा! पावसाअभावी वाळवा तालुक्यातील सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन htt
6.3K views · 81 likes · 9 reposts · 1 replies Open on X →
सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. आश्वासनं भरपूर, पण बळीराजाच्या हातात प्रत्यक्ष मदत किती? सरकारच्या अपयशी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती अधिक बिकट होत आहे. याच कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने अखेर स्वतःचं जीवन संपवलं. https://t.co/f
1:25
368 views · 0 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
शेतमालाला हमीभाव हा कागदावरच राहणार का? कारण आम्ही जाब विचारला तर सरकारच आम्हाला 'आंदोलनजीवी' म्हणतं ! सर्वेश्वरा, आता तूच मार्ग दाखव... #गाऱ्हाणं_बाप्पाला https://t.co/9IsFcoqoAM
0:32
991 views · 5 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
दुष्काळाबाबतीत सरकारच असंवेदनशील आणि निर्ढावलेले असल्याने प्रशासनाकडून अजून अपेक्षा तरी काय करावी? महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सहन करतोय आणि काल नांदेडमध्ये लोक प्रतिनिधींकडून काजू बदामावर ताव जात होता आणि आज अकोल्यात शासकीय अधिकारी दुष्काळी आढावा बैठकीत मोबाईलमध्ये रमले आहेत,
1:12
7K views · 110 likes · 30 reposts · 4 replies Open on X →
देवाभाऊ, देवाभाऊ... काय म्हणता बंडूभाऊ... दुष्काळाच्या गावी जाऊ अन् सोबत बसून मेवा खाऊ... https://t.co/JVC0ZPnZQP
9.3K views · 547 likes · 74 reposts · 5 replies Open on X →
कुणी वंचित समूहाची महिला समाजकारणात सक्रीय झालेली आजही प्रतिगाम्यांना पहावत नाही. मग तिची अशी विटंबना केली जाते आणि ही प्रवृत्ती कोणत्या विचारधारेतून येते हे महाराष्ट्र चांगलाच जाणतो. तेव्हा शेणगोळे आणि आज अंडी. विचारधारा तीच, मानसिकताही तीच... सत्तेवरची मक्तेदारीही तीच फक्त 5K views · 61 likes · 5 reposts · 3 replies Open on X →
'देवाभाऊ-देवाभाऊ' च्या अघोरी प्रचारात दावोसमध्ये जाऊन दाखवलेली हजारो कोटींच्या गुंतवणुकीची बर्फाळ स्वप्न कुठे विरली ? सिद्धिविनायका, आता तूच मार्ग दाखव... #गाऱ्हाणं_बाप्पाला https://t.co/i0WAloqNoP
0:51
599 views · 5 likes · 2 reposts · 1 replies Open on X →
संपूर्ण राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर माननीय खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 'शासन कशाची
1:06
1.9K views · 19 likes · 4 reposts · 1 replies Open on X →
सावित्रीचा संघर्ष अजूनही सुरूच आहे..! जवळपास १८० वर्षांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना ज्ञानदानाचा यज्ञ सुरू करण्यासाठी शेणगोळ्यांचा मारा सहन करावा लागला. "सावित्रीबाई जोतीराव फुले" मालिकेच्या माध्यमातून हा संघर्ष घराघरात पोहोचतोय. दुर्दैवाने त्याकाळी सावित्रीबाईंनी
0:44
115.1K views · 4.1K likes · 1.4K reposts · 189 replies Open on X →
एखाद्याच्या कृत्यामुळे जर कुणाचा जीव जात असेल, तर ती केवळ चूक नव्हे, तर तो गुन्हा आहे. एकाच कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे अशा दोन घटना घडल्या, ज्यात सामान्य कष्टकरी कामगारांना आपला जीव गमवावा लागला. पहिली घटना घडल्यानंतर सरकारने या कंत्राटदाराला का पाठीशी घातले? सरकारमधील कोणाचे h
5.2K views · 6 likes · 1 reposts · 1 replies Open on X →
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर दुःखाचे आणि निराशेचे सावट पसरले आहे. पावसाच्या अभावाने आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या बिकट परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्याला तोंडचा घासही गोड लागत नाही; मात्र, त्याच्या समस्यांवर बैठक घेताना
1:19
1.4K views · 13 likes · 2 reposts · 1 replies Open on X →
दुष्काळी परिस्थितीमुळे प्रत्येक घास शेतकऱ्याला कडू लागत असताना सत्ताधारी नेते मात्र काजू-बदाम खाण्यात मग्न होते आणि तेही दुष्काळी परिस्थितीवरील बैठकीत. असे लज्जास्पद आणि संतापजनक कृत्य केल्यानंतर खरंतर या लोकप्रतिनिधीने बळीराजाची माफी मागायला हवी होती; पण ते निष्ठुरपणे आपल्या htt
0:17
1.6K views · 19 likes · 0 reposts · 1 replies Open on X →
'पुढच्या पिढ्यांना दुष्काळ पाहू देणार नाही' अशी पल्लेदार वाक्य किंचाळून-किंचाळून बोलून भाषणं गाजली असतीलही पण सर्व सत्ताधीश असूनही मराठवाड्याच्या पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ अजूनही कमी झाला नाही ! https://t.co/AU3O8XWRKh
2:13
3.1K views · 31 likes · 4 reposts · 2 replies Open on X →
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या गंभीर पार्श्वभूमीवर माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केलेल्या ९ प्रमुख मागण्या !! https://t.co/AIHZcSvcIS
2.5K views · 16 likes · 6 reposts · 2 replies Open on X →
हजारो कोटींचे गडगंज श्रीमंतांसाठीचे प्रकल्प राबवताना सामान्य जनतेच्या नरकयातना सरकारला कधी जाणवणार ? गणराया, आता तूच मार्ग दाखव... #गाऱ्हाणं_बाप्पाला https://t.co/wBfCuqYYl1
0:48
1.2K views · 6 likes · 2 reposts · 0 replies Open on X →
एखाद्या गोष्टीचं किती राजकारण करायचं? https://t.co/DiUoUpQOti
1:10
870 views · 5 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
सत्ताधारी पक्षाला 'हे' करायचं लायसन्स भेटलं आहे का? https://t.co/q6oYYd5gU0
0:55
1.4K views · 9 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
जरांगे पाटलांना उपोषण करायला लागू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. https://t.co/6xb3j8WkxK
1:08
591 views · 1 likes · 0 reposts · 0 replies Open on X →
'आम्ही एसआयटी (SIT) स्थापन केली आहे'...एखादं प्रकरण दडपणासाठी महाराष्ट्र सरकारचा नवीन ट्रेंड! https://t.co/PDB8riUjPN
1:18
818 views · 4 likes · 1 reposts · 0 replies Open on X →
50% जागा या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भरल्या जातात. https://t.co/JxBEFSyORT
1:13
642 views · 1 likes · 0 reposts · 0 replies Open on X →

На фоне аккаунтов своего размера

63 постов за последние 90 дней рядом с диапазоном 100K–1M подписчиков. доходит до меньшего числа людей, чем аккаунты того же размера.

Медианные просмотры1 368этот аккаунт5 983медиана для 100K–1M
Охват, %0.18%этот аккаунт1.49%медиана для 100K–1M
Вовлечённость, %0.94%этот аккаунт0.93%медиана для 100K–1M
ПоказательЭтот аккаунтМедиана для 100K–1MОтношение
Медианные просмотры на пост1 3685 9830.23×
Охват (просмотры ÷ подписчики)0.18%1.49%0.12×
Вовлечённость0.94%0.93%1.02×

Другие в этом диапазоне →   Сравнить с другим аккаунтом →   Как считаются эти ориентиры →

Growth & engagement

How the posts we collected actually performed: views and reaction rate post by post, what the audience did with them, and where the follower count goes.

Views per post

7K20 Sep
99121 Sep
368
6.3K
1.1K
1.6K
1.6K
66022 Sep
745
46323 Sep
743
607
676
482

Last 14 collected posts, oldest on the left. The scale is logarithmic: one post can outrun the rest a hundred times over.

Engagement rate per post

2.05%20 Sep
0.61%21 Sep
0.00%
1.46%
1.23%
0.51%
1.33%
0.45%22 Sep
0.67%
0.43%23 Sep
0.40%
0.16%
0.15%
0.21%

Reactions — likes, reposts, replies and quotes — divided by views. Median for 100K–1M accounts is 0.93%.

What the audience does

Likes71.3%5 101 in total
Reposts22.0%1 575 in total
Replies2.9%211 in total
Quotes0.9%61 in total
Bookmarks2.9%206 in total

Share of every reaction we collected for this account. Replies mean argument, reposts mean endorsement, bookmarks mean the post was worth keeping.

Followers by day

21 Sep

Daily snapshots since 21 Sep 2026; the dashed line is the starting count.

Похожие аккаунты