TITweetIndex

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

@NCPspeaks · India · joined 14 Aug 2013

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

764 550Followers
39Following
77 434Posts total
7.9KViews on collected posts

Against accounts of the same size

5 posts from the last 90 days, next to the 100K–1M follower range. below its peers on both reach and engagement.

MetricThis accountMedian for 100K–1MRatio
Median views per post1 41722 3380.06×
Reach (views ÷ followers)0.19%6.70%0.03×
Engagement rate0.76%1.18%0.65×

Others in this range →   Compare with another account →   How these benchmarks are built →

Latest posts

देशातील ढासळलेली आर्थिक स्थिती, न्यायपालिकेने सरकारला दिलेला सल्ला, राज्यातील दुष्काळी स्थिती, साखर-दुधाची दरवाढ अशा मुद्द्यांवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला, त्या संवादातील ठळक मुद्दे: https://t.co/rnNsWDJXMm 1.6K views · 8 likes · 3 reposts · 1 replies 03 Sep 2026 महाराष्ट्राच्या लोककलेला समृद्ध करणाऱ्या आणि शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची प्रभावी परंपरा रुजविणाऱ्या पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या कलेतून प्रकटलेला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि लोकसंस्कृतीवरील निष्ठा सदैव प्रेरणादायी ठरेल. h 964 views · 20 likes · 1 reposts · 1 replies 03 Sep 2026 वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचं कंबरडं अक्षरशः मोडलं जातंय पण केंद्र सरकार म्हणतंय देशात आनंदी आनंद आहे. अशा सत्ताधुंद सरकारला जागं करण्यासाठी, जनतेतला आक्रोश व्यक्त करण्यासाठी मुंबईत आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सन्मा. सुप्रियाताई सुळे ह्यांच्या प्रमुख https: 2.8K views · 27 likes · 8 reposts · 2 replies 02 Sep 2026 सत्ताधाऱ्यांनी मुलांच्या आरोग्याशी खेळ करणारा कारभार चालवला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य बिघडलं तरी चालेल; पण अधिकाऱ्यांना दूध, फळं, अंडी आणि कडधान्यं मात्र वेळेवर मिळाली पाहिजेत. मुलांच्या ताटात अळीचा घास आणि अधिकाऱ्यांच्या ताटात पौष्टिक मेजवानी देणारी ही व्यवस्था आता बदललीच http 1.4K views · 8 likes · 1 reposts · 0 replies 02 Sep 2026 बारामती लोकसभा मतदारसंघातील कचरा, प्रदूषण आणि पाण्याच्या प्रश्नांवरील आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारकडे वेळ नसणे अत्यंत दुर्दैवी आहे. https://t.co/TbLLWwTyVm 1.2K views · 7 likes · 1 reposts · 0 replies 01 Sep 2026

Similar accounts