tweetindex
EN

Eknath Shinde - एकनाथ शिंदे ✓

@mieknathshinde · Maharashtra, India · joined 08 Jul 2014

Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)

1 111 495Followers
11Following
27 605Posts total
1.8MViews on collected posts

Latest posts

भारतीय शुटर्सची देदीप्यमान कामगिरी... अनंत जीत सिंग नरुका आणि परिनाझ धालीवाल यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नेमबाजी खेळातील मिश्र स्किट सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावत भारताच्या नेमबाजी पदकांच्या संख्येत आणखी एका पदकाची भर घातली. भारतीय नेमबाज जोडीचे मनःपूर्वक अभिनंदन.
6.2K views · 234 likes · 186 reposts · 37 replies Open on X →
सतनाम सिंग आणि सलमान खान या जोडीने रचला इतिहास... आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग मध्ये पटकावले कांस्यपदक... जपान येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रोईंग क्रीडा प्रकारातील डबल स्कल्स विभागात कांस्यपदकावर मोहोर उमटवत नवा विक्रम केला आहे. हे पदक भारतीय रोइंगसाठी ht
6.1K views · 222 likes · 186 reposts · 35 replies Open on X →
वूशूमध्ये रोशिबिना देवीचा ऐतिहासिक विजय... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या सांडा वूशू ६० किलो वजन गटात रोशिबिना देवीने रौप्यपदक पटकावले आहे. सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवत हॅटट्रिक करण्याचा पराक्रम करत तिने विक्रम प्रस्थापित केला आहे. रोशिबिनाचे मनःपूर्वक
5K views · 202 likes · 188 reposts · 35 replies Open on X →
अन्नदात्या बळीराजाला भरघोस मदत करणार! अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा. https://t.co/v5DkkocB9S
1:53
15.4K views · 382 likes · 205 reposts · 47 replies Open on X →
📍 अकोला, बुलढाणा | राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज #अकोला आणि #बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन उद्भवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून त्यांना भरीव मदत केली जाईल असे यावेळी सांगितले. अकोला ht
7.2K views · 164 likes · 126 reposts · 17 replies Open on X →
📍ठाणे जनसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार! सिद्धेश्वर नगर व रमाबाई नगर क्लस्टर योजनेचा शुभारंभ https://t.co/etaZ1I3oyF
1:31
7.8K views · 205 likes · 169 reposts · 27 replies Open on X →
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रचला इतिहास... ४० वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा कोरलं पदकावर नाव... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये झालेल्या एका अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने चीनी संघाला जोरदार लढत दिली. परंतु दुर्दैवाने या लढतीत भारतीय संघाला १-३ असा
4.8K views · 201 likes · 182 reposts · 29 replies Open on X →
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः। लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः॥ मुंबईतील विविध वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात विराजमान गणरायाचे पूजन व आरती. (२२ सप्टेंबर २०२६) https://t.co/HRouLR87NT
2:02
6.1K views · 209 likes · 178 reposts · 29 replies Open on X →
📍 #मुंबई | मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांना आज भेट देऊन त्यांनी स्थापित केलेल्या श्री गणेशाची आरती करून दर्शन घेतले. यात प्रामुख्याने न्यूज 18 लोकमत, टिव्ही 9 मराठी, झी 24 तास, एनडीटीव्ही मराठी, साम टीव्ही मराठी, एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिन्यांचा समावेश https
3.9K views · 27 likes · 22 reposts · 10 replies Open on X →
Eknath Shinde Live | मुंबई ‘एबीपी माझाच्या कार्यालयास भेट आणि लाडक्या बाप्पाचे दर्शन - पूजन https://t.co/vFZCXhrpqS 3.6K views · 75 likes · 67 reposts · 10 replies Open on X →
Eknath Shinde Live | मुंबई ‘एबीपी माझाच्या कार्यालयास भेट आणि लाडक्या बाप्पाचे दर्शन - पूजन https://t.co/vFZCXhrpqS 3.3K views · 74 likes · 70 reposts · 9 replies Open on X →
Eknath Shinde Live l मुंबई 'साम टीव्ही'च्या कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन - पूजन - लाईव्ह https://t.co/sSSyWBQciW 4K views · 108 likes · 103 reposts · 21 replies Open on X →
📍 #मुंबई | खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकाराने भांडुप येथे सुरु करण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच त्यासोबत खासदार संजय दिना पाटील यांच्या घरी खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात https:/
5.8K views · 80 likes · 56 reposts · 13 replies Open on X →
भारताच्या लेकीने रचला इतिहास ... आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ त्या मिक्स मार्शल आर्ट (MMA)क्रीडा प्रकारातील पारंपरिक-६० किलो गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल सुचिका तारियालचे मनःपूर्वक अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेत एमएमएचे पदार्पण होत असताना, सुचिकाने एमएमएमधील भारताची पहिली आशियाई
6.1K views · 211 likes · 191 reposts · 41 replies Open on X →
Heartiest congratulations to Maharashtra’s pride Rudrankksh Patil for winning the Bronze Medal in the 10m Air Rifle Individual Event and the Silver Medal in the Team Event at the Asian Games 2026! Rudrankksh’s brilliant success has made the entire country and Maharashtra hold ht
7.5K views · 218 likes · 195 reposts · 31 replies Open on X →
आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात कांस्य आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्र रुद्रांक्ष पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! रुद्रांक्षच्या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. कठोर परिश्रम
12.7K views · 264 likes · 201 reposts · 41 replies Open on X →
भारताची स्टार नेमबाज एलावेनिल वलारिवनने महिला एकेरी गटात रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाला शुटिंगमध्ये अजून एक पदक... महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत, एलावेनिलनं २५२.४ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं आणि रौप्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील भारताचं हे दुसरं ht
1:35
6.8K views · 235 likes · 191 reposts · 38 replies Open on X →
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय टीमने केला पदकांचा श्रीगणेशा.... २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतीय महिला खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावत रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे https
5.7K views · 202 likes · 192 reposts · 36 replies Open on X →
राज्याचे माजी मंत्री, डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. @RaviDadaChavan 17K views · 286 likes · 191 reposts · 42 replies Open on X →
वरिष्ठ पत्रकार और CNN-News18 की असिस्टेंट एडिटर पायल मेहता के निधन की खबर अत्यंत दुखद है। राष्ट्रीय घटनाक्रम, राजनीति, संसद और सार्वजनिक नीतियों पर अपनी विश्लेषणात्मक एवं निडर पत्रकारिता के बल पर उन्होंने इस क्षेत्र में अपनी एक अलग पहचान बनाई थी। राष्ट्रीय महत्व के मुद्दों पर htt
9.3K views · 393 likes · 200 reposts · 51 replies Open on X →
📍दरे, सातारा ...पुढच्या वर्षी लवकर या. लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप! #गणेश_विसर्जन https://t.co/GuRqf8gVJc
1:36
2.5K views · 19 likes · 16 reposts · 4 replies Open on X →
📍सातारा कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि। विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक॥ माझ्या दरे या मूळ गावातील गणेशोत्सव! https://t.co/dO3Om5We4Y
1:19
8.1K views · 305 likes · 155 reposts · 22 replies Open on X →
महाराष्ट्र आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! आगामी ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाल्याबद्दल सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. आपली लोककला आणि समृद्ध परंपरा अत्यंत प्रभावी कथानकात गुंफण्याचे 11.6K views · 229 likes · 160 reposts · 26 replies Open on X →
📍दरे, #सातारा | सातारा जिल्ह्यातील #दरे या माझ्या मूळगावी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोस्तव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घरात गौराईचेही वाजत गाजत आगमन झाले. यानिमित्ताने गावातील घरी रात्री उशिरा शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून भजन, पारंपरिक https
20.2K views · 453 likes · 222 reposts · 34 replies Open on X →
Eknath Shinde Live । दरे,सातारा पत्रकारांशी संवाद - लाईव्ह https://t.co/tjpqs66ll4 12.9K views · 214 likes · 169 reposts · 29 replies Open on X →
📍वडनगर, गुजरात महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने व शिवसेना परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन! 'सेवा संकल्प अभियाना'चा शुभारंभ कार्यक्रम. https://t.co/Qu5Mrw7n6i
2:04
22.8K views · 839 likes · 272 reposts · 66 replies Open on X →
मोदीजींच्या बाबतीत वयाचे आकडे नव्हे, तर कर्तृत्वाची उंची मोजली जाते; ती हिमालयाच्या उंचीने आणि जनतेप्रती कार्याची खोली अरबी समुद्राने मोजावी, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. त्यांनी केलेला विकास हा सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला असून योजना कागदावरच न राहता लोकांच्या जीवनात ht
9.9K views · 359 likes · 220 reposts · 32 replies Open on X →
📍वडनगर, #गुजरात | देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तबगार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. वडनगरच्या ht
28.9K views · 737 likes · 242 reposts · 40 replies Open on X →
वैद्यकीय संशोधक, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका राणी बंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात त्यांनी दिलेली वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य फार मोठे आहे. ग्रामीण महिलांच्या आरोग्य समस्यांवरही त्यांनी 8.5K views · 301 likes · 175 reposts · 27 replies Open on X →
📍 #मुंबई | गजानना श्री गणराया... आधी वंदु तुझं मोरया... भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून विराजलेल्या श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली. यावेळी आमच्या शिंदे कुटुंबियांच्या वतीने https:
23.2K views · 215 likes · 140 reposts · 25 replies Open on X →

Against accounts of the same size

91 posts from the last 90 days, next to the 1M–10M follower range. ordinary reach for its size, stronger reaction than most.

Median views8 925this account14 648median for 1M–10M
Reach, %0.80%this account0.74%median for 1M–10M
Engagement, %3.53%this account0.70%median for 1M–10M
MetricThis accountMedian for 1M–10MRatio
Median views per post8 92514 6480.61×
Reach (views ÷ followers)0.80%0.74%1.09×
Engagement rate3.53%0.70%5.06×

Others in this range →   Compare with another account →   How these benchmarks are built →

Growth & engagement

How the posts we collected actually performed: views and reaction rate post by post, what the audience did with them, and where the follower count goes.

Views per post

6.1K21 Sep
5.8K
4K22 Sep
3.3K
3.6K
3.9K
6.1K23 Sep
4.8K
7.8K
7.2K
15.4K24 Sep
5K
6.1K
6.2K

Last 14 collected posts, oldest on the left. The scale is logarithmic: one post can outrun the rest a hundred times over.

Engagement rate per post

7.28%21 Sep
2.55%
5.77%22 Sep
4.59%
4.20%
1.52%
6.87%23 Sep
8.50%
5.11%
4.26%
4.12%24 Sep
8.43%
7.21%
7.34%

Reactions — likes, reposts, replies and quotes — divided by views. Median for 1M–10M accounts is 0.70%.

What the audience does

Likes56.8%7 663 in total
Reposts36.1%4 870 in total
Replies6.7%904 in total
Quotes0.1%12 in total
Bookmarks0.2%31 in total

Share of every reaction we collected for this account. Replies mean argument, reposts mean endorsement, bookmarks mean the post was worth keeping.

Followers by day

21 Sep24 Sep

Daily snapshots since 21 Sep 2026; the dashed line is the starting count.

Similar accounts